व्हिडिओ

Marathwada Vidhan Sabha Election Poll | महायुतीला पुन्हा जरांगे फॅक्टरचा फटका बसणार?

लोकसभा निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार का ? मराठ्यांनी कुणाला कौल दिला याबाबत एक्झिट पोलनी अंदाज जाहीर केलेत

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला काही तास शिल्लक असले तरी, अद्यापही नेमकं सत्तेत कोण बसेल ? पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जातील याबाबत ठाम सांगणे कठीण आहे. यातच एक्झिटपोलदेखील समोर आले आहेत. यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज या एक्झिटमध्ये दर्शवण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. संपूर्ण मराठवाड्यातून महायुतीला फक्त एक जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकीप्रमाणंच विधानसभा निवडणुकीतही पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार का ? मराठ्यांनी कुणाला कौल दिला याबाबत एक्झिट पोलनी अंदाज जाहीर केलेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला

Uddhav Thackeray - Eknath Shinde : उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदेंमध्ये 'का रे दुरावा' ; एकत्रित बसणं टाळलं, शिंदेच्याही 'त्या' कृतीने वेधलं लक्ष