व्हिडिओ

Sakal Hindu Samaj Morcha : अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा

बांगलादेशातील हिंदू अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचार विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.

बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात मोर्चा निघणार आहे. भाजप नेते नितेश राणे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शहरातील माळीवाडा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड या मिरवणूक मार्गावरून हा मोर्चा जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?