व्हिडिओ

Pune Drugs Case : मास्टरमाईंड संदीप धुनियाच्या प्रेयसीचाही प्रकरणात सहभाग?

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड संदीप धुनियाच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Published by : Dhanshree Shintre

पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मास्टरमाईंड संदीप धुनियाच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करी प्रकरणात समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. संदीपने सोनमच्या नावाने काही मोबाईल सीमकार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. संदीप आणि सोनम यांनी पुण्यात भाडेतत्त्वावर एक फ्लॅट घेतल्याची माहिती आहे. संदीपची प्रेयसी सोनम पंडित हिला पुणे पोलिसांनी बिहार मधील पूर्णियातून जाऊन नोटीस दिली होती. ड्रग्स तस्करी प्रकरणात मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा नेपाळमार्गे कुवेतला पसार झाल्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय