व्हिडिओ

OBC Reservation : ओबीसींच्या मागण्याबाबत मुंबईत बैठक, ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार

ओबीसींच्या मागण्याबाबत मुंबईत आज 5 वाजता बैठक होणार आहे. ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

ओबीसींच्या मागण्याबाबत मुंबईत आज 5 वाजता बैठक होणार आहे. ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे. लक्ष्मण हाकेंच्या 4 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश असेल. यामध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकरांचा बैठकीत समावेश असणार आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ओबीसी आरक्षणा संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात बैठक होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा