व्हिडिओ

Mahavikas Aghadi Meeting : जागावाटप संदर्भात 25 जानेवारी रोजी मुंबईत बैठक

मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक असणार आहे. जागावाटप संदर्भात 25 जानेवारीला बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक असणार आहे. जागावाटप संदर्भात 25 जानेवारीला बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा देखील महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार का? हे महत्त्वाचे आहे. तसेच त्या जागावाटप संदर्भात तिढा सुटणार का हे देखील महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."