जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदारांते स्वगृही परतण्याचे संकेत मिळत आहेत. आमदार अतुल बेनके तुतारी फुंकणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अतुल बेनके यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.