व्हिडिओ

MMRDA बीकेसीतील भूखंड भाडेतत्वावर देणार, भाडेतत्वावर देण्यासाठी ई-लिलाव

MMRDA बीकेसीतील भूखंड भाडेतत्वावर देणार असल्याची माहिती आहे.

Published by : Dhanshree Shintre

MMRDA बीकेसीतील भूखंड भाडेतत्वावर देणार असल्याची माहिती आहे. बीकेसीतील 7 भूखंडातून MMRDAला मिळणार 6 हजार कोटी मिळणार आहे. भाडेतत्वावर देण्यासाठी ई-लिलाव होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 7 भूखंड 80 वर्षांसाठी भाडेतत्वावर दिले जाणार आहे. MMRDA कडून वाणिज्य वापरासाठी म्हणजेच व्यवासायिक वापरासाठी 4 भूखंड आणि रहिवासी वापरासाठी 3 भूखंड भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार