व्हिडिओ

MNS 7th List On Election 2024 | मनसेची सातवी यादी जाहीर, कोणाला उमेदवारी? | Lokshahi

मनसेची सातवी यादी जाहीर झाली आहे, ज्यामध्ये 18 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. वाशिममधून गजानन वैरागडे आणि बाळापूरमधून मंगेश गाडगे यांना उमेदवारी मिळाली आहे.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुक तोंडावर येताच आता मनसे देखील ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहे. मनसेच्या आतापर्यंत सहा यादी समोर आल्या त्यादरम्यान कालचं अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आत मनसेची सातवी यादी समोर आली आहे. यामध्ये एकूण 18 उमेदवारांची नाव समोर आली आहे. त्यामध्ये वाशिममधून गजानन वैरागडे, बाळापूरमधून मंगेश गाडगे यांसह आणखी उमेदवारांची नावे या सादीत आली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 33 किलो हायड्रो गांजा जप्त, आठ जण अटकेत