Sandeep Deshpande team lokshahi
व्हिडिओ

Sandeep Deshpande : टोलविरोधात आंदोलन नको; देशपांडेंनी सांगितलं कारण

टोलविरोधात मनसैनिकांनी आंदोलन करु नये असे आदेश बाळा नांदगावकरांनी दिले आहेत.

Published by : Team Lokshahi

टोलविरोधात मनसैनिकांनी आंदोलन करु नये असे आदेश बाळा नांदगावकरांनी दिले आहेत. राज ठाकरेंनी सोमवारी आदेश दिल्यानंतर मनसैनिकांनी आंदोलन सुरु केलं होतं. मुलुंड टोल नाक्यावर थेट जाळपोळ करण्यात आली होती. पण आता राज ठाकरेंचेच कार्यकर्त्यांना पुढील आदेशापर्यंत आंदोलन न करण्याचे आदेश आले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी वेगवेगळ्या टोल नाक्यावर खास मनसे स्टाईल आंदोलन सुरु केलं होतं. पण आता मनसेनं कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं टोलविरोधी आंदोलनाचा भडका आता थंड होण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?