व्हिडिओ

MNS Protest : खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन

मनसे नेते राजू पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

मनसे नेते राजू पाटील यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. मनसे कार्यकरत्यांकडून रस्त्यावरील खड्डे भरो आंदोलन करण्यात आलेला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून अनोखा आंदोलन करण्याच आलेला आहे. कल्याण ग्रामीणमधील अंबरनाथ कटाई रोड, पलावा परिसरात मनसे कार्यकरत्यांनी खड्डे बुजवावे असा प्रशासनाचा निषेध व्यक्य केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप