Mother's Day Song Team Lokshahi
व्हिडिओ

VIDEO: आई मुलाचं नातं उलगडणारं मातृदिन विशेष गीत

आई हा शब्द व आई ही व्यक्ती प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

Published by : Vikrant Shinde

आई हा शब्द व आई ही व्यक्ती प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आई ही एक अशी व्यक्ती आहे जी आपल्याला जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिक ओळखत असते. आई व मुलाचं नातं हे खरंतर मुल आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होतं. आणि मग आपल्या मुलासाठी स्वप्न पाहण्यापासून ते त्याच्या चूकांना पोटात घालणे, त्याच्यावर प्रेम करणे, हा सारा प्रवास व ही भावना विक्रांत शिंदे यांनी शब्दबद्ध केली आहे तर, त्या शब्दबद्ध केलेल्या गीताला संगीतमय करून ते साक्षात रेडेकर यांनी सुरेल आवाजात गायले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा