व्हिडिओ

Ajit Pawar : खासदार सुनेत्रा पवारांनी गुलाबाचे फूल देऊन अजितदादांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गुलाबाचं फूल देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by : Dhanshree Shintre

खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गुलाबाचं फूल देऊन त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. "मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या." असे अजित पवार ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हणाले. सोबत त्यांनी फूल दिल्याचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद