व्हिडिओ

Mumbai Goa Highway Potholes : मुंबई- गोवा महामार्गावरचा खड्डा नाही हा तर मृत्यूचा तलाव

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात मोठी दुरावस्था झाली आहे. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवास जीवघेणा बनला आहे.

Published by : Team Lokshahi

रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसाळ्यात मोठी दुरावस्था झाली आहे. जागोजागी मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवास जीवघेणा बनला आहे. अनेक आंदोलने निदर्शने झाल्यानंतर ही तिच अवस्था राहिल्याने रायगड मधील व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या श्रेयस केकान याने भल्यामोठ्या खड्ड्यात उतरून रिल तयार करून सोशल माध्यमातून सरकारचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. श्रेयस यांच्या अनोख्या रिलला नेटकऱ्यांनी देखील जोरदार प्रतिसाद दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान