व्हिडिओ

मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस

मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे.

Published by : Team Lokshahi

मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. मुंबईतील तब्बल सात लाख दुकानं मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. शनिवारनंतर पालिकेकडून धकड कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे दुकानावर मराठी पाट्या लावा नाही तर दंड भरावा लागणार आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर प्रतिकामगार 2 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे, असा मनसेही इशारा दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान