व्हिडिओ

Mumbai University Senate Election Result | मुंबई विद्यापीठात आदित्य ठाकरेंचे वर्चस्व कायम

युवासेनाच्या आणखी एका उमेदवाराचा विजय झालेला आहे. अल्पेश भोईर 1137 मतांनी विजयी झालेले आहेत.

Published by : Team Lokshahi

युवासेनाच्या आणखी एका उमेदवाराचा विजय झालेला आहे. अल्पेश भोईर 1137 मतांनी विजयी झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं वर्चस्व दिसत आहे. 10 जागांपैकी 8 जागांवर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच उमदेवार विजयी झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये युवासेनेची मशाल दगदगताना दिसत आहे. सिनेट निवडणुकीत अभाविपचा दारुण पराभव

यापार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई म्हणाले की, आता दुसऱ्या पसंतीची मत ही ट्रांस्पर होत आहेत. जशी आम्हाला अपडेट येईल तसं आम्ही तुम्हाला कळवू. आता उरलेल्या दोन जागांवर कसा निकाल येतो ते पाहूया. तसेच ते पुढे म्हणाले की, उगाच काही तरी बोलण्यापेक्षा आपण निकालाची वाट पाहूयात. जे निकाल हाती आलेले नाहीत, त्यावर मी बोलणार नाही. जे निकाल हाती आलेले आहेत ते असे आहेत की, 8 जागांचे निकाल लागलेले आहेत. 8 पैकी 8 जागांवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली असलेली युवासेना ही जिंकलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...