व्हिडिओ

Munde Family Bhaubhij: मुंडे भाऊ-बहीण एकत्र भाऊबीज साजरी करणार ?

महायुतीच्या माध्यमातून मुंडे बहिण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांची यंदाची पहिलीच भाऊबीज आहे.

Published by : Team Lokshahi

महायुतीच्या माध्यमातून मुंडे बहिण भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांची यंदाची पहिलीच भाऊबीज आहे. धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघांबरोबर मुंबईतील निवासस्थानी भाऊबीज साजरी करतील.त्यानंतर सायंकाळी पंकजा मुंडे परळीला येण्याची शक्यता आहे. तर धनंजय मुंडे सकाळी त्यांच्या मोठ्या बहीणीसोबत गंगाखेडला भाऊबीज साजरी करणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Crime : पुण्यात काळीमा फासणारी बातमी! मुल होत नाही म्हणून सासऱ्यांने ठेवला सूनेसोबत शरीरिक संबंध

Rajkot Fort Reopen : मालवणचा राजकोट किल्ला पुन्हा खुला, शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Solapur Heavy Rain : सोलापुरात पावसाचा कहर; अनेक घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Update live : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड