व्हिडिओ

Amol Kolhe : शिरुरमध्ये मविआत बिघाडी? अमोल कोल्हेंच्या कार्यक्रमात शिवसेना UBTचा गोंधळ

शिरुरमध्ये महाविकास आगाडीत काही बिघाड झाला आहे का अशी चर्चा सुरु आहे.

Published by : Dhanshree Shintre

शिरुरमध्ये महाविकास आगाडीत काही बिघाड झाला आहे का अशी चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या सत्कार कार्यक्रमात गोंधळ झालेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात कार्यकर्त्यांकडून कोल्हेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आला आहे.

अमोल कोल्हेंकडून देवदत्ता निकमांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. देवदत्ता निकमांचा भावी आमदार असा उल्लेख केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतापलेला आहे. कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर अमोल कोल्हेंकडून सारवासारव करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते बसून हा निर्णय घेतील असं म्हणत या वक्तव्यावर त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...