व्हिडिओ

MVA On Devendra Fadnvis: 'गेल्या अडीच वर्षात फडणवीसांचं अस्तित्व संपलं ; 'मविआ'कडून फडणवीसांचा समाचार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊतआणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

देवेंद्र फडणवीसांवर मविआकडून निशाणा साधला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊतआणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या अडीच वर्षात फडणवीसांचं अस्तित्व संपलं असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीस त्यांच्या अस्तित्त्वासाठी लढत आहेत आणि आम्ही आमच्या अस्मितेसाठी लढत आहोत.

तर अमोल कोल्हे म्हणाले, फडणवीस हे चतुर आहेत त्यांनीच सांगितल होत की ते मुख्यमंत्रींच्यी रेसमध्ये नाहीत, कारण त्यांना माहिती आहे त्यांच सरकारचं येणार नाही म्हणून ते असं म्हणत आहेत. पण महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय