व्हिडिओ

Nagpur | Congress Aandolan | भाजपच्या तरविंदरसिंग मारवांविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन

नागपुरमध्ये कॉंग्रेसने आंदोलन केलं आहे. व्हेरायटी चौकात कॉंग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

नागपुरमध्ये कॉंग्रेसने आंदोलन केलं आहे. व्हेरायटी चौकात कॉंग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. भाजपच्या तरविंदरसिंग मारवांविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. राहूल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती त्याविरोधात तरविंदरसिंग यांना अटक करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे आणि त्यामुळे आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. कॉंग्रेसचे नेते खाली बसून आंदोलन करताना नागपुरमध्ये पाहायला मिळत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर