अमरोहामध्ये मुस्लिम समाजाकडून भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा यासाठी नमाज पठन करण्यात आले. नमाज अदा करुन त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारत ऑस्ट्रेलिया अंतिम सामना आज रंगणार आहे. याच सामन्यात भारत जिंकावा म्हणून मुस्लिम समाजाकडून नमाज अदा करुन त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या गेल्या.