Nana Patole  Team Lokshahi
व्हिडिओ

अमरावती नाना पटोले यांनी घेतला ढोल वाजवण्याच्या आनंद, पाहा व्हिडिओ

ट्विटरवर केला व्हिडिओ शेअर

Published by : Sagar Pradhan

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अमरावती दौऱ्यावर होते. ते अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भारत जोड़ो यात्रेसंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले. मात्र, त्यानंतर नाना पटोले यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेत ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करत नाना पटोले यांनी लिहले की, अमरावती दौऱ्यादरम्यान ढोल वादनाचा आनंद अनुभवला. असा आशय त्यांनी लिहला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा