व्हिडिओ

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

आमदार वैभव नाईक यांनी आता नारायण राणेंवर गंभीर आरोप केलेला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणेंच्या निवडणूकीसाठी वापरले.

Published by : Team Lokshahi

आमदार वैभव नाईक यांनी आता नारायण राणेंवर गंभीर आरोप केलेला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणेंच्या निवडणूकीसाठी वापरले. मोदींच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून साडे पाच कोटी खर्च केल्याचं समोर आलं आहे. तर नौसेना कार्यक्रमासाठी पैसे खर्च केल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. मात्र प्रत्येक्षात त्यांनी जिल्हा नियोजनाचे पैसे नौसेना कार्यक्रमासाठी वापरलेच नाही असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...