व्हिडिओ

Narayan Rane VS Manoj Jarange : नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली

नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली सुरु झालेली आहे. तर यादरम्यान नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये असं जरांगे म्हणाले आहेत.

Published by : Team Lokshahi

नारायण राणे आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली सुरु झालेली आहे. तर यादरम्यान नारायण राणेंनी फुकटच्या धमक्या देऊ नये असं जरांगे म्हणाले आहेत. नारायण राणेंवर कधी बोलत नाही पण जर कधी बोलायला लागलं तर माघारही घेणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. निलेश राणेंनी आपल्या वडलांना समजवून सांगाव असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. तर जरांगेनी फडणवीसांवर बोलू नये अन्यथा त्यांचा समाचार घेतला जाईल असं नारायण राणे म्हणाले होते. तर नारायण राणेंच्या या बोलण्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं