व्हिडिओ

मोदी सरकारची कामगिरी आहे कशी? आपले मत नोंदवा

Published by : Team Lokshahi

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार (BJP Government) केंद्रामध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आले.

तीन वर्षांपूर्वी 30 मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी-2 सरकारची तीन वर्षांची कामगिरी कशी झाली? यासंदर्भात "लोकशाही"कडून ऑनलाइन सर्वेक्षण घेतले जात आहे.

सोबत दिलेल्या सर्व्हेक्षण फार्म भरुन मोदी सरकारची कामगिरीबाबत आपले मत नोंदवा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द