व्हिडिओ

Nashik City Bus Protest : सिटी लिंक कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन, बससेवा ठप्प

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शहर वाहतूक बस सेवेच्या वाहकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे

Published by : Team Lokshahi

नाशिक: महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शहर वाहतूक बस सेवेच्या वाहकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात 18 आणि 19 जुलै रोजी वाहकांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. यावेळी 30 जुलैपर्यंत थकीत असलेले वेतन देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऑगस्ट उजाडला तरीही पगार न झाल्याने वाहकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात वाहकांचा थकीत पगाराच्या संदर्भातला हा चौथा बेमुदत संप आहे. या संपाचा नाशिकरांना प्रचंड फटका बसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा