थोडक्यात
नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत
कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडाने हल्ला
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू
(Nashik) नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत पाहायला मिळते आहे. कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांकडून कोयता आणि दगडाने हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून दुकानाचे मात्र नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचा नाशिक पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.