Nashik-Mumbai Highway team lokshahi
व्हिडिओ

Nashik-Mumbai Highway : मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डेचं-खड्डे

मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचा साम्राज्य आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचं साम्राज्य आहे. परंतु, संबंधित विभाग आहे की खड्डे दुरुस्त करण्यास असमर्थ ठरत आहेत. परंतु, राज्य सरकारचे 19 अधिकारी रस्त्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात गेले आहेत. त्यामुळे अधिकारी खरंच अभ्यास दौऱ्यासाठी गेले आहेत की विदेशात मौज मजेसाठी गेले आहेत, असा प्रश्न आता सर्व स्तरातून विचारले जाऊ लागले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

State Cabinet Meeting Decisions : राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न; बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

Latest Marathi News Update live : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज

CAA New Rules : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्यांना पासपोर्ट किंवा व्हिसाशिवायही भारतात राहता येणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

Sanjay Raut On BJP : “मनोज जरांगेंची कुचेष्टा का केली जाते?” संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर सवाल