व्हिडिओ

Nashik PESA Morcha: पेसा भरतीसंदर्भातील बेमुदत उपोषण अखेर मागे, जे.पी. गावितांची प्रतिक्रिया

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील पेसा भरतीच्या मागणीसाठीचं उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेलं आहे.

Published by : Team Lokshahi

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील पेसा भरतीच्या मागणीसाठीचं उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलेलं आहे. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाचा प्रवेशद्वारावर उपोषणास बसलेले माजी आमदार जे.पी गावित यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

पंधरा दिवसांत मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यातील आदिवासी बांधव हे पंधरा दिवसानंतर निर्णय न आल्यास चक्काजाम करतील असे देखील जे पी गावित यांनी सांगितले आहे. आदिवासी नेते जे.पी.गावित यांच्याकडून सरकारला असा इशारा देण्यात आलेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत