व्हिडिओ

Navneet Rana | रमेश बुंदिलेंसाठी नवनीत राणा मैदानात, अडसूळ पितापुत्रांवर टीकास्त्र | Lokshahi News

अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेत नवनीत राणा आणि आनंदराव अडसूळ पिता-पुत्रांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. रमेश बूंदीलेंसाठी नवनीत राणा प्रचारसभांमध्ये आक्रमक टीका करत आहेत.

Published by : shweta walge

अमरावतीच्या दर्यापूर विधानसभेतून महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अडसूळांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच राणा दांपत्याचा जोरदार विरोध आहे. आता थेट आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ पिता-पुत्राविरुद्ध राणा दांपत्य मैदानात उतरले आहे. भाजपने हकालपट्टी केलेल्या रमेश बूंदीलेंसाठी नवनीत रानांनी दर्यापूर विधानसभेत प्रचार सभांच्या धडाका लावलाय. या सभांमधून त्यांनी थेट महायुतीचे घटक असलेले आनंदराव अडसूळ व अभिजीत अडसूळ पिता-पुत्रांविरुद्ध जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा