Navneet Rana  team lokshahi
व्हिडिओ

Navneet Rana Threaten Call: नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवनीत राणा यांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे.

Published by : Team Lokshahi

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे. नवनीत राणा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून चाकूने वार करुन ठार करू, अशा आशयाची ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून राजापेठ पोलिसांनी तिवसा येथील विठ्ठल राव नामक व्यक्ती विरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन तपास करावा अशी मागणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा