व्हिडिओ

गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी; नायडू क्लबच्यावतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन

बोरिवली येथील कोराकेंद्र मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गार्बोत्सव साजरी होणार आहे. याची तयारी सुरु झाली असून आज भूमिपूजन पार पडत आहे.

Published by : shweta walge

बोरिवली येथील कोराकेंद्र मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही गारबा उत्सव साजरी होणार आहे. यासाठी तयारी देखील सुरु झाली असून आज भूमिपूजन पार पडत आहे. नायडू क्लबच्यावतीने या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील गरबा रसिक पारंपरिक वेशभूषेत कोराकेंद्र येथे गरबा (दांडिया) खेळण्यासाठी येत असतात. कोराकेंद्र मैदानावरील नायडू क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येणारी नवरात्रोत्सवाची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा असते. अनेक कलाकार आणि राजकीय नेतेसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!