व्हिडिओ

Amol Mitkari Worli Banner: वरळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत

वरळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत आले आहेत. अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्याचे बॅनर वरळीमध्ये झळकलेले आहेत.

Published by : Team Lokshahi

वरळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत आले आहेत. अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्याचे बॅनर वरळीमध्ये झळकलेले आहेत. तर वरळीमध्ये पुन्हा घड्याळ येणार अशा आशयाचे हे बॅनर आहेत. वरळीमध्ये सध्या आदित्य ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार आहेत आणि अशातचं याठिकाणी अजित पवार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी हे आमदार होणार अशा पद्धतीचे बॅनर लावले गेले आहेत.

त्यामुळे त्यांना याठिकाणी उमेदवारी मिळवून दिली जाणार का अशी चर्चा सुरु आहे. पण अमोल मिटकरी यांचा पक्ष राष्ट्रवादी हा सध्या सत्ताधारी असून तो महायुतीमध्ये आहे. त्यामुळे महायुतीमधून वरळी मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार का आणि त्यानंतर अमोल मिटकरी उमेदवार असणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील वरळीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा