व्हिडिओ

Pune Sasoon Hospital Breaking : पुण्यातील ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली

ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली बनवण्यात आली आहे. रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे.

Published by : Team Lokshahi

ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली बनवण्यात आली आहे. रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार आहे. प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती स्थापन झाली आहे. समितीमध्ये सात सदस्यांचा असणार समावेश असणार आहे. प्रत्येक महिन्याला कैदी वॉर्डाचा समिती आढावा घेणार आहे. ललित पाटील ज्याचे अनेक महिने हा मुक्काम होता ससून रुग्णालयामध्ये त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी