व्हिडिओ

Pune ISIS Module : महाराष्ट्र ISIS मॉड्युल प्रकरणात नवा खुलासा

महाराष्ट्र आयसीस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र आयसीस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी शाहनवाज खान आणि रिझवान अशरफ हे फरार दहशतवाद्याच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे. दोघेही फरार दहशतवादी फारूकतुल्ला घोरीच्या संपर्कात होते. फरार दहशतवादी फारूकतुल्ला घोरीही त्यांना मार्गदर्शन करायचा आणि सूचनाही देत असल्याची माहिती आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात दहशतवादी कारवाया करण्याबाबत आरोपीना टास्क देण्यात आला होता अशीही माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...