व्हिडिओ

NIA And ATS Big Action In Maharashtra : राज्यात तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे

राज्यात तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे पडले आहेत. जालना, संभाजीनगर आणि मालेगाव या तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे टाकण्यात आलेले आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यात तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे पडले आहेत. जालना, संभाजीनगर आणि मालेगाव या तीन ठिकाणी ATS आणि NIAचे छापे टाकण्यात आलेले आहे. काही तरुणांना कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्याच समोर आलं आहे. कारण दहशतवादी कृत्य असेल किंवा देशविघत कृत्य असेल अशाप्रकारच्या ज्या संशयित हालचाली वाढतात तर त्यामुळे ATS कारवाई करतं. त्यानंतर या तीन ही ठिकाणी सकाळी पहाटेच्या वेळी छापेमारी करण्यात आलेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या