व्हिडिओ

Nilesh Rane: निलेश राणे यांचा मालवण मतदारसंघावर दावा

भाजप नेते निलेश राणेंनी मालवण मतदारसंघावर दावा केला आहे. अशातच, कुडाळ मालवण विधानसभेवर आता शिवसेनेने दावा केला आहे.

Published by : Team Lokshahi

भाजप नेते निलेश राणेंनी मालवण मतदारसंघावर दावा केला आहे. अशातच, कुडाळ मालवण विधानसभेवर आता शिवसेनेने दावा केला आहे. संजय आगरे यांच्या उमेदवाराची आता शिवसेनेकडून घोषणाही करण्यात आले आहे. त्यामुळे निलेश राणे यांची आता शिवसेनेकडून राजकीय कोंडी करण्यात कोणी येतयं का अशा प्रकारचा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली