व्हिडिओ

Nitin Gadkari | नागपूरात बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी गडकरींचं मोठं वक्तव्य

प्रदूषण रोखण ही देशातील महत्त्वाची समस्या असं गडकरींनी म्हटलं आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्ष कमी झालेलं आहे.

Published by : Team Lokshahi

प्रदूषण रोखण ही देशातील महत्त्वाची समस्या असं गडकरींनी म्हटलं आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्ष कमी झालेलं आहे. नागपूरात बर्डपार्कच्या उद्घाटनावेळी गडकरींचं मोठं वक्तव्य केलं आहे. वारंवार दिल्लीतील प्रदूषणावर चर्चा होत असताना आता नितीन गडकरींनी मोठं वक्तव्य केलं आहे. वाढत्या प्रदूषणावर गडकरींनी हे मोठ वक्तव्य केलं आहे. तर वाढत्या प्रदूषणाकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे तसेच त्याच्यावर योग्य त्या उपाययोगना देखील केल्या पाहिजेत असं देखील गडकरी म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Latest Marathi News Update live : मीनाताईं ठाकरेंच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला; पोलिसांकडून तपास सुरू

Devendra Fadnavis : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरुन व्यंगचित्र काढत राज ठाकरेंची टीका