भाजप आणि शिंदे गटाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने बदलले. अनेक प्रकल्पाचा दिलेला निधी थांबवला. मात्र एसटीसंदर्भात घेतलेला एक निर्णय बदलण्यात आला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणार आहे.