व्हिडिओ

Shivajirao Patil : 'कुणाला कुठली जागा हे फायनल नाही', शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया

Published by : Dhanshree Shintre

शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे सोडले तर महायुती मध्ये आद्याप उमेदवार भेटायला नाही. शरद पवार गटाची जागा कोणाला जाणार हे देखील अद्याप निश्चित नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी गोची झालेली पाहायला मिळते. प्रामुख्याने या जागेवर शिंदे गट व अजित पवार गट यांनी दावा केला असून शिंदे गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक आहेत. परंतु हि जागा जर अजित पवार गटाला गेली तर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी आज तातडीची कार्यकरता मिटींग बोलवली आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...