Co -operative NOC Team Lokshahi News
व्हिडिओ

Co -operative सोसायटीमध्ये घर खरेदीसाठी NOC लागणार की नाही ?

Published by : Pankaj Prabhakar Rane

महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच सांगितले की, कायद्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये घरे खरेदी करण्यासाठी एनओसीची आवश्यकता नाही. या व्हिडिओमध्ये आम्ही घर खरेदी किंवा विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्रांबाबतचे नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा