व्हिडिओ

Eknath Shinde: आता 'लाडका शेतकरी' योजना राबवणार; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

आता 'लाडका शेतकरी' योजना राबवणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

आता 'लाडका शेतकरी' योजना राबवणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

सर्व भाऊ लाडके झाले, सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरीही लाडका होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच फेसबुक लाईव्ह करुन शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा