व्हिडिओ

OBC Reservation : हाके-नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात 22 जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोष यात्रा

मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीत जरांगेंचा पाचव्यांदा उपोषण आहे.

Published by : Dhanshree Shintre

मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीत जरांगेंचा पाचव्यांदा उपोषण आहे. किती हरकती आल्यात त्याच्याशी देणंघेणं नाही, लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सरकारचे डाव आहेत. नादी लावून सरकार आरक्षणाच्या मागणीपासून हटवू शकत नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

राज्यात 22 जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोष यात्रा निघणार आहे. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जालन्यात आज समन्वयकांची बैठक पार पडली आहे. बैठकीतून यात्रेचं स्वरुप ठरवण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा