Salman Khan 
व्हिडिओ

Salman Khan : सलमान खान धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक

सलमान खानला धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सलमान खान धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक

  • मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर सलमान खान याला आली होती धमकी

  • वरळी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

सलमान खानला धमकी प्रकरणी कर्नाटकमधून एकाला अटक करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यासह 5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमास कर्नाटक जिल्ह्यातून अटक केली आहे.

मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन व्हॉट्सअॅप क्रमांकावर सलमान खान याला धमकी देण्यात आली होती.

धमकीचा संदेश देणारा आरोपी सोहेल पाशा (२४) असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. वरळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक