Shah Rukh Khan  
व्हिडिओ

शाहरुख खान धमकी प्रकरणी रायपूरमधून एकाला अटक

छत्तीसगडमधील रायपूरमधून आरोपीला अटक

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खाननंतर शाहरुख खानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अभिनेत्याला धमकीचा फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी आता अटक करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर