व्हिडिओ

Jalna : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सराटीत एक दिवसीय आंदोलन

मराठा आरक्षणासाठी सराटीत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

मराठा आरक्षणासाठी सराटीत एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आहे. 20 जानेवारीला दुकानं बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे आव्हान केलं आहे. नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे. अंतरवाली सराटीत एक दिवसीय दुकानं बंद ठेवून एक अनोखा आंदोलन करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक