व्हिडिओ

MNS Reminder for Marathi Pati : "उरले फक्त 4 दिवस", मराठी पाट्यांवरून मनसेचा इशारा

मराठी पाट्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता केवळ शेवटचे 3 दिवस उरले आहेत अशी पोस्ट करत मनसेनं दुकानदारांना मराठी पाट्यांची आठवण करून दिली आहे.

Published by : Team Lokshahi

मराठी पाट्यांसाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता केवळ शेवटचे 3 दिवस उरले आहेत अशी पोस्ट करत मनसेनं दुकानदारांना मराठी पाट्यांची आठवण करून दिली आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्याच आदेशाप्रमाणे 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व पाट्या मराठीत असायला हव्यात असं मनसेनं म्हंटलंय. 25 नोव्हेंबरनंतर दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर मनसे पुन्हा एकदा खळ्ळं खट्याक मोहीम हाती घेण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा