व्हिडिओ

Shivaji Maharaj Temple : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये भत्ता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये अनुदान दिले जात आहे. किल्ले सिंधुदुर्गावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे.

Published by : Team Lokshahi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 500 रुपये अनुदान दिले जात आहे. किल्ले सिंधुदुर्गावर श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. मंदिरासाठी महिना 500 रुपये भत्ता दिलेला जातोय. शिवाजी महाराजांच्या नावे सरकार चालवणाऱ्यांचा हात आखडता? असा प्रश्न निर्माण होतोय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अंमलबजावणी केली गेली नाही. शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी अवघे 6 हजार रुपये वर्षाला दिले जात आहेत. अब्जावधींचा खर्च करणाऱ्या सरकारचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी आखडता का? असा प्रश्न निर्माण होतोय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा