news planet on pankaja munde 
व्हिडिओ

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका वृत्तपत्राशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं होतं. खरं सांगायचं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे म्हणून या घोषणेचं समर्थन करणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे असं मला वाटतं, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची जबाबदारी नेत्याची असते. त्यामुळे महाराष्ट्रात असा कोणाताही विषय आणण्याची गरज नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी स्वत: याबाबत मोठा खुलासा केला आहे, त्या सोलापुरात बोलत होत्या.

Published by : Team Lokshahi

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crop Insurance Update : शेतकऱ्यांच्या लबाडीसाठी त्यांना थेट काळ्या यादीत स्थान; पीकविमा योजनेसंदर्भात नवीन घोषणा

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक