व्हिडिओ

Parbhani : परभणीत बारावीचा बायोलॉजीचा पेपर फुटला, सोशल मीडियावर बायोलॉजीचा पेपर व्हायरल

बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये फुटला. पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Published by : Dhanshree Shintre

बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये फुटला. पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज होत असलेल्या परीक्षेचाच हा पेपर असल्याचा दावा करण्यात आला आहे. बोर्डाच्या प्रचंड खबरदारी नंतर ही परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटला आहे. बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याने बोर्डाने नावालाच खबरदारी घेतली होती का अशी शंका उपस्थित केली जात आहे. हा पेपर कोणत्या सेंटर मधून फुटला याचे मोठे आवाहन आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया