PM Modi Loksabha Speech  Lokshahi Marathi Team
व्हिडिओ

Women's Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकवर पंतप्रधान मोदींनी मानले सदनाचे आभार

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील खासदारांचे आभार मानलेयत.

Published by : Team Lokshahi

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील खासदारांचे आभार मानलेयत. महिला आरक्षणामुळे देशाच्या मातृशक्तीची ताकद वाढणार आहे. या पवित्र कार्यासाठी सर्व खासदारांनी सहकार्य आणि योगदान दिल्याने त्यांचे अभिनंदन मोदींनी केलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा